Commercial Space Suitable For Yatri Niwas, Hotels, Lodging in Kolhapur

महालक्ष्मी मंदिरा मुळे कोल्हापुरातील वाढते धार्मिक व इतर पर्यटन , यात्री निवासाची संकल्पना घेऊन आले. मात्र मंदिराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर एकवटलेल्या यात्री निवासांमुळे अगोदरच गर्दीने गजबजलेल्या परिसरात समस्यांची अधिक भर पडली. पार्किंग चा प्रश्नही गंभीर झाला. यावर उपाय काय ? महालक्ष्मी मंदिरा पासून चालत 10 मिनिटांच्या अंतरावर शनिवार पेठेतील, सोन्या मारुती चौकात "रुद्र संकुल" मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अगदी सुबक यात्री निवास होऊ शकते. फायर फायटिंग सुविधा, बॅकअप सह लिफ्ट, चोवीस तास पाणी, प्रशस्त पार्किंग यांनी युक्त बिल्डिंग तयार आहे. आजूबाजूला रिक्षा, बस, शाकाहारी, मांसाहारी हॉटेल्स, मोठ्या बसेस नर्सरी बागेत थांबू शकतात.

शिवाय टाऊन हौल म्युझियम, शिवरायांचे मंदिर, राजर्षी शाहू समाधी स्थळ अशा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वास्तू लगतच आहेत. अन्य अनेक सुविधा आहेत. इथून जोतिबा,पन्हाळा व हायवे कनेक्टिव्हिटी चांगली आहे.एकदा बघायला या , एका नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवा !महत्वाचे म्हणजे सर्व्हिस टॅक्स, व्हॅट नाही. माफक दरात कर्ज उपलब्ध.!

Proposed Layout Plan

Rudra Sankul Kolhapur
Rudra Sankul Kolhapur